गुरु गोविंद सिंह एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व

  • 5k
  • 1.9k

गुरु गोविंदसिंह-:एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व २० जानेवारी गुरू गोविंदसिंह जयंती विशेष गुरु गोविंदसिंह हे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचं कार्य. शिख धर्माचे ते दहावे गुरु होते.त्यांच्या वडीलांचं नाव गुरु तेगबहाद्दूर होते. गुरु गोविंदसिंह हे आपल्या वडीलांच्या मृत्यूनंतर म्हणजे ११नोव्हेंबर १६७५ मध्ये गुरु बनले. गुरु गोविंदसिंह यांचा जन्म विक्रमी कालगणनेनुसार २२ नोव्हेंबर १६६६ ला झाला. ते एक महान कवी तसेच युद्धवीरही होते.त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. यामागे गुरु गोविंदसिंह यांची भुमिका फार मोलाची असलेली दिसून येते. गुरु गोविंदसिंह यांचं नाव गोविंद राय होतं. परंतू सिंह हे नाव नव्हे तर पदवी त्यांनी केलेल्या कार्यामुळं