तीच श्रद्धांजली ठरेल?

  • 3.1k
  • 1.4k

तीच श्रद्धांजली ठरेल? आज जगात सुरु आहे आनंद भोगण्याची स्पर्धा. आनंद भोगण्यासाठी आजचे लोकं प्रसंगी दुसऱ्याचा जीवही घेतात. त्यात त्यांना निर्भेळ आनंद मिळतो. साधी एक फुट जागाही आपण सोडत नाही. कारण आपल्याला ती जागा सोडल्यानं आनंद मिळत नाही. ती गोष्ट सारखी आपल्याला कुटकूट खात असते. वाटतं की ती जागा आपली आहे. आपल्या मालकीची आहे. ती कोणी घ्यायला नको. ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या जागेचं महत्व वाटते. तसंच वाटतं एका राजाला. एक राजाही आपल्या प्रदेशातील सीमेवरील एक फुट जागा सोडत नाहीत. कारण त्यात त्याच्या एकट्याचा स्वार्थ नसतो. स्वार्थ असतो सर्वच देशातील लोकांचा. ज्यांनी त्याला राजा बनवलं असतं. आपला एक प्रतिनीधी म्हणून त्याला नियुक्त