पतंग खेळच बंद करावा?

  • 3.1k
  • 1.3k

पतंग खेळच बंद करावा? *अलिकडील काळात पतंगानं गळे कापत आहेत. जीव जात आहेत. पशुपक्षी जखमी होत आहेत. त्यांचे जीवन जात आहेत. एकंदरीत सांगायचं झाल्यास बरेच नुकसान होत आहेत. हे पाहता असं वाटायला लागलं आहे की हा पतंग उडविण्याचा खेळच कायमचा बंद करुन टाकावा.* सरकार राबवीत आहे नायलॉन मंजा बंद करण्याचा उपक्रम. लोकं सर्रास नायलॉन मंजा वापरत आहेत. जो मंजा सडत नाही. खराब होत नाही व वर्षानुवर्ष टिकून राहतो. ज्या मंजानं अनेकांचे गळे कापले जातात. अनेक पक्षी त्या मंज्यात लटकून त्यातून सुटका न झाल्यानं उपासानं व विना अन्नपाण्यानं मरण पावतात. सरकारचं म्हणणं आहे की नायलॉन मंजावर बंदी आणणं. परंतु पतंग हा