तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण

  • 10.3k
  • 2
  • 3.2k

तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटणे शब्दशः(अक्षरशः)अर्थ:- धुपाटणं म्हणजे ज्यात आपण धूप लावतो त्यात खाली आणि वर दोन्ही बाजूने धूप लावायला जागा असते आणि मध्येत धरायला हँडल असते. तर असं धुपाटणं घेऊन एक माणूस किराणा दुकानात जातो आणि तेल मागतो तेल घ्यायला तो धुपाटणं पुढे करतो मग तूप मागतो आणि तूप घ्यायला तेच धुपाटणं उलटं करतो आणि आणि तूप घेतो. जेव्हा त्याला कळते की तूप घेण्याच्या नादात तेल सांडलं आहे तेव्हा ते बघायला तो पुन्हा धुपाटणं उलटं करतो त्यामुळे तूपही सांडते आणि अश्याप्रकारे तेलही जाते तूपही जाते आणि हाती राहते धुपाटणे.गर्भितार्थ(लाक्षणिक अर्थ):- दोन्ही बाजूने नुकसान होऊन हाती काहीच न