थेंबे थेंबे तळे साचे

  • 12.9k
  • 1
  • 3.9k

अर्थ:- थेंब थेंब साठत गेला की हळूहळू एक दिवस त्यातून तळे निर्माण होईल एवढं पाणी साठते. थोडं थोडं साठवत गेलं की एकदिवस त्याचा मोठा संचय होतो मग ते पाणी असो पैसे असो वस्तू असो किंवा आणखी काही त्यावर आधारित कथा:- एका गावी दोन मित्र राहत होते राम आणि श्याम. ते फक्त एकमेकांचे मित्र नसून शेजारी सुद्धा होते. ते सोबतच शाळेत जायचे सोबतच खेळायचे अगदी जीवश्च कंठश्च मित्र होते ते. त्या दोघांचे वडील त्यांना शाळेत जाताना रोज गोळ्या बिस्किटं खाण्यासाठी किंवा पेन पेन्सिल आणण्यासाठी पाच रुपये द्यायचे. शाम रोजच्या रोज ते पाच रुपये खर्च करून टाकायचा पण राम मात्र त्यातील तीन