कोण? - 11

  • 5.6k
  • 3.7k

भाग – ११ मी तूला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला परंतु तुझे नशीब प्रबळ आणि तुझ्या बहिणीचे कमकुवत होते. म्हणून तू बचावलीस आणि अकारणच तुझी बहिण मेली नाही परंतु अपंग होऊन बसली आहे बिचारी. तुला मी माझ्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न पुष्कळदा केला परंतु तू काही ऐकायला तयार नव्हतीस. आज तुला मी माझ्या चरणात झुकवले आहे. याचे प्रमाण म्हणून आता तुझ्या रसरसीत आणि मादक देहाचे मी मनसोक्त रसपान केले आहे. त्यासाठी तू माझे काहीच वाकडे करू शकत नाहीस. शिवाय तुला कधी मला खुश करण्यासाठी जर मी बोलाविले तर तुला माझ्याकडे कसलाही विरोध केल्याविण यावेच लागेल. एक आणखी