Me Too

  • 4.6k
  • 1.7k

नमस्कार मित्रांनो, काय म्हणता, कसे काय चालले आयुष्य. मित्रांनो, मला आज एका अशा विषयावर माझे मत मांडायचे आहे, जो विषय जर मी उचलला तर होऊ शकते मला तुम्ही खासकरून माझा आया, बहिणी, मैत्रिणी शिव्या देतील किंवा बर वाईट बोलतील. परंतु मला एक विश्वास सुद्धा आहे कि त्या इतक्या परिपक्व आहेत कि मला काय बोलायचे आहे आणि त्यामागील माझी भावना काय आहे ती नककी समजून घेतील. पुर्वानुमान लावून काही अर्थच नाही आहे, जेव्हा पर्यंत मी किंवा कुणीही व्यक्ती काही बोलून दाखवणार नाही तो पर्यंत समोरच्याला काहीच कळणार नाही. म्हणून मी माझा मनात जी भावना जे विचार उमडून राहिले आहेत ते तुमचा