झोका - भाग 2

  • 8.5k
  • 1
  • 6k

झोका एका लयीत कर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्र आवाज करत मागे पुढे हलत होता,जसं काही कोणी त्यावर बसून झोके घेतेय,पण झोक्यावर तर कोणीच दिसत नव्हतं, ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला, झोक्याने आता वेग घेतला होता,जोरजोरात झोका मागे-पुढे हलत होता.कुssssssकूsss दुरून कोल्ह्याचं रडणं ऐकू येत होतं,रात्रीच्या त्या निरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं.तेवढयात अचानक एक काळी मांजर सुधा ज्या खिडकीत उभी होती त्या खिडकीत येऊन बसली,आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली,ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती,सुधाला तिची किळस आली तिने लगेच खिडकी लावून घेतली.सुधा बेडरूम मध्ये आली तर सुरेंद्र झोपेतच होता,उद्या ह्याला सकाळीच दवाखान्यात जायचंय तेव्हा आत्ता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं