रहस्याची नवीन कींच - भाग 7

  • 6.4k
  • 3.3k

त्या तपस्वींना भेटल्या नंतर मला जे काही कळाले ते ऐकुण मी हादरलो . ते जे काही बोलले ते जर का खर असेल तर याच मणीमुळे माझ्या बॉसचा मुत्यू झाला असेल . ते तपस्वी म्हणाले की ते मणी अद्यापही जागृत अवस्थेत आहे व जो कोणी त्याला स्पर्श करेल तो त्या शापाला स्वता कडे ओढावून घेईल हे नक्की व त्याचा मृत्यू हा अटळ असेल . ते मला आणखी एक बोलले की जर तुला जगायचे असेल तर तू त्या मनी बद्दल माहिती गोळा करणे व शोध घेणे बंद कर नाही तर त्या शापाच्या आहारी जाण्यापासून कोणीही वाचू शकणार नाही हि गोष्ट लक्षात ठेव