नवनाथ (महायोगी मच्छिंद्रनाथ आरम्भ)

  • 10k
  • 3.5k

नवनाथ महायोगी मच्छिंद्रनाथ महायोगी मछिन्द्रनाथ मच्छिंद्र नाथा च अतिशय जागृत देवस्थान औरंगाबाद जवळ मिटमिटा इथे आहे, तर नाथांच्या गादीवर माधवनाथ महाराज ह्यांची नेमणूक बाल वयात झालेली, माधवनाथ महाराज समाधिस्थ झाले. मिटमिटा येथील योगिराजांची मूर्ती अत्यंत देखणी व अनुभूती देणारी अशी आहे. जे औरंगाबाद येथे रहाणारे असतील त्यांनी ह्या स्थानी जरूर जावं कारण ते बाबा पेट्रोलपंप पासून अतिशय जवळ अस आहेरडण्याच्या आवाजाने कामिक गोन्धळला होता. रोजच्या परिपाठा प्रमाणे तो मासे पकडण्यास यमुनेच्या तीरी आला होता, अचानक आलेल्यारडण्याच्या आवाजाने तो दचकला होता... घाबरत घाबरत तो आवाजाच्या दिशेने आला. आता भीती ची जागा आश्चर्याने घेतली होती अतिशय सुंदरगोरपान तान्ह मुल रडत होत....बाजूला अंड्याची