सवत माझी लाडकी - भाग २

  • 7.1k
  • 3.4k

"आदित्य भावोजी.. बोला..""आज मला कसा काय फोन केलात.. कसे आहात तुम्ही..""अहो वहिनी, शेखरचा फोन लागत नाही म्हणून तुम्हाला केला. निघाला का ऑफिसला जायला.""कधीच गेले हे..""बाकी तुम्ही कसे आहात. ऑफिस काय म्हणतेय..""एकदम भारी चालू आहे बघा.. हल्लीच आमची नवीन बॉस आली आहे.. खूप को ऑपरेटिव्ह आहेत त्या मॅडम. राजेश तर त्यांचा एकदम फेवरेट झाला आहे आणि हो, तुमच्यात एरियात राहतात. राजेश काही बोलला नाही का..""हो हो बोलत होते एकदा पण मीच नीट ऐकलं नाही.."तिनं सारवा सारव केली आणि थोड जुजबी बोलून फोन ठेऊन दिला..आता मात्र शंकासुराने नुसतं डोकं नाही तर पुर्ण अंगच बाहेर काढलं..आधी नुसती चुकचुकणारी शंकेची पाल आता मनात ठाणचं