सफर गणपतीपुळेची

  • 6.9k
  • 2.3k

आज पहाटे जरा उठायला उशीरच झाला.त्यात एक्सप्रेसची ही वेळ झाली होती. काय कराव काय नाही काहीच सुचत नव्हतं. मी आपला कसाबसा तयारी करून रेल्वे स्टेशन गाठायच ठरवलं आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. एक तर पहाटेची वेळ असल्यामुळे रिक्षाही लवकर भेटत नव्हती मी कसबस करुन रेल्वे स्टेशन गाठलंच पण धावपळ ही फारच झाली गाडी ही फलाटावर लागलीच होती. मला वाटलं गाडी सुटेल म्हणून मी आपला धावत पळत गाडी पकडण्यास गेलो आणि एकदाची काय ती गाडी पकडलीच. या धावपळीत फार थकून गेलो मात्र चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता तो प्रवासाचा आणि इकडून माझ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. निसर्गरम्यने भरलेल्या अशा