जातीवरुन भेदभाव का?

  • 4k
  • 1.5k

जातीवरुन भेदभाव का? जात ......जात नाही तिला जात समजावं. असे काही वडीलधारी मंडळी म्हणतात. आज तसा विचार केल्यास त्यांचं गर्दी बरोबर आहे असं म्हणता येईल व मानताही येईल. कारण जात ही माणूस जन्म घेताच अंगाला चिकटून बसते. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. जात.......जातीच्या आधारावर पुर्वी विटाळ होता. लहान जात व मोठी जात. याचाच अर्थ जातीवरून कनिष्ठ जात व उच्च जात तयार झाली. मग भेदभाव आला. तो एवढ्या तीव्र स्वरुपाचा होता की लोकांचं जगणं असह्य करुन टाकलं होतं त्या भेदभावानं. ज्या कनिष्ठ जाती होत्या, त्या जातीवर उच्च जातीतील माणसं अत्याचार करीत होती. त्यांच्यात विटाळ शिरवला होता. त्यांना मंदिर प्रवेश नव्हता, ना