सुन्दरता की अश्लीलता

  • 7.6k
  • 1
  • 3.1k

नमस्कार मित्रांनो, मी आज पुन्हा तुमचापुढे आलेलो आहे आणखी एक विषय घेऊन, तो विषय आहे सुंदरता. सुंदरते बद्दल मी काहीच जास्ती बोलणार नाही फक्त आणि फक्त मुख्य मुद्द्यावर बोलणार. परंतु माझा मुद्द्याला पटवून देण्यासाठी मला काही प्रमाणात सुंदरते बद्दल बोलावेच लागेल. तर चला मी आपला मुद्दा तुमचापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, सुंदरता आपल्या सर्वाना माहित आहे. या सृष्टीबरोबर सृष्टीवरील जेवढी ही सजीव आणि निर्जीव प्रजाती म्हणा कि वस्तू म्हणा या सर्वच सुंदर आहेत, फक्त आणि फक्त तिचाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि अर्थातच आपली नजर तशी सुंदर आणि निर्मळ असायला पाहिजे. सुंदरता ही पुष्कळशा म्हणजे सगळ्याच वस्तू, भावना, आचार, विचार, मन,