गुणवत्ता

  • 5.4k
  • 1.8k

गुणवत्ता विकत मिळते काहो? गुणवत्ता विकत मिळते काहो? असा कोणी प्रश्न विचारल्यास व त्याला हो म्हणून उत्तर दिल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशात अलिकडे तशीच स्थिती निर्माण झाली आहे. खाजगीकरण वाढत चाललेले आहे आणि सरकारी क्षेत्र संपुष्टात येत चाललेले आहे. खाजगीकरण.......सरकार आता खाजगीकरणाकडे जास्त वळलेलं आहे. तशी चिन्हंही दिसत आहेत. वीज विभाग खाजगी झालाय. रेल्वेही तशी पाहता खाजगी झालीय आणि आता शाळाही. नुकतीच एक बातमी व्हाट्सअपवर उजेडात आली. जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत एका खड्ड्यात पडून एक मुलगा मरण पावला. तशी पालकांनी त्या शाळेत चौकशी केली असता त्यांना त्या शाळेत दारुच्या बाटलाही आढळल्या. सापासारखा विषारी प्राणीही आढळला व त्यावरुन भाकीत करता