वल्डकप

  • 4.5k
  • 1.4k

आगामी वर्ल्डकप जिंकायचा आहे? शक्य होईल काय? *वर्ल्डकप भारताची शान आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आपण १९८३ चा वर्ल्डकप जिंकला. तेव्हा कपिलदेवनं तो कप चक्कं डोक्यावर उचलून धरला होता आणि आताच्या आस्ट्रेलियन संघानं त्याला पायात ठेवून पायदळी तुडवीत असल्याचे सिद्ध केले आहे.* पराभव.......पराभव होतच असतात आणि त्या पराभवातून हानीही होतच असते. पराभव हा काही सांगून होत नाही तर तो आकस्मीकपणे होत असतो. त्यानंतर सारंच नुकसान होतं. पराभवानंतर जो जिंकतो. तो पराभवी व्यक्तीला चांगली वागणूक देईल हे काही सांगता येत नाही. काही राजे चक्कं पराभवी व्यक्तींना गुलामाचीच वागणूक देत असत. उदाहरण द्यायचं झाल्यास पृथ्वीराज चव्हाणचं देता येईल. पृथ्वीराज चव्हाणचा