चोरीचे रहस्य - भाग 3

  • 8.7k
  • 5.7k

"मला ज्या महिलेने कपाट फोडायला सांगितलं त्यांनी मला त्यांचं नाव पांडे सांगितलं. त्या माझ्या दुकानात आल्या होत्या तेव्हा ह्या अपार्टमेंटचा पत्ता देऊन तिसऱ्या मजल्यावर यायला सांगितलं होतं.",किल्लीवाला "मग तर तू त्या महिलेचे वर्णन करू शकशील",पोलीस "चेहरा तर मी ओळखू शकत नाही सर",किल्लीवाला "चेहरा का ओळखू शकत नाही तू?",पोलीस "कारण त्या महिलेने तोंडाला स्कार्फ डोळ्याला गॉगल आणि हातात gloves घातले होते.",किल्लीवाला "अच्छा मग साधारण उंची वगैरे सांगू शकतो?",पोलीस "उंची साधारण 5 फूट दोन इंच असेल एवढं सांगू शकतो.",किल्लीवाला "अच्छा! बरं मला सांग ती महिला एखाद्या वाहनावर आली होती की पायी पायी?",पोलीस "नाही ती महिला पायी पायीच आली होती",किल्लीवाला "चेहरा जरी ओळखता