विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 3

  • 7.2k
  • 4.3k

मी वीरजचा महाविद्यालयातून पत्ता घेतला व त्याच्या घरी गेलो , जाताना काही फळं घेऊन गेलो. तेथे मी पाहिले की वीरज आजारी व झोपलेला आहे, म्हणून मी त्याच्या आईला त्याच्या आजाराबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले की 2-3 दिवसां पासून वीर थंडीतापामुळे आजारी आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. जवळ जाऊन बघितलं तर त्याचं अंग थंड वाटत होतं. तर त्याची आई म्हणाली आत्ताच ताप उतरलाय . ताप जरी नव्हता तरी तो आजारीच आहे ह्याची मला खात्री पटली कारण त्याचा चेहरा अशक्त वाटत होता तसेच त्याचे डोळे खोल गेलेले होते. त्यांचा निरोप घेऊन मी पोलीस स्टेशनला रवाना झालो. जिथे मी