कोण? - 7

  • 7.2k
  • 4.8k

भाग – ७कोमलचा चिंतेने सावली पडत धडपडत कोमलचा बेडकडे जाऊ लागली. तिचा डोक्यात आता त्या दिवशी घडलेला प्रकार आणि ती परिस्थिती एका चित्रपटाचा रीलप्रमाणे भर भर धावू लागली होती. ती स्वतःला आता त्या क्षणी घटना स्थळी बघू लागली होती. कोमल तिचा डोळ्यांना समोर रक्ताचा थारोळ्यात पडलेली तिला दिसत होती. तिला तसे बघून सावली आता आणखीनच चिंताग्रस्त होऊन कोमलचे नाव घेत पुढे जात होती. शेवटी ती कोमलचा बेडजवळ जाऊन पोहोचली. तर काय बघते तिची आई तेथेच बसून होती गुपचूप आणि निस्तेज, निष्प्राण. सावली तेथे आईजवळ गेली आणि म्हणाली, “ आई कोमल कशी आहे?” अचानक सावलीचा आवाज ऐकून तिचा आईचा निष्प्राण शरीरात