कोण? - 6

  • 7.6k
  • 5k

भाग – ६आईने कोमलला सावलीचा बरोबर घडलेला प्रकार सांगितला आणि तिला ताबडतोब घरी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी कोमल घरी परत आली आणि सावलीला येऊन भेटली. कोमलला घरी आलेलं बघून सावलीला आधी असहज वाटले परंतु कालचा सबंध परिस्थितीचा बद्दल विचार डोक्यात आला तेव्हा आईने केलेल्या त्या अनयास कार्याबद्दल तिला आता बरे वाटू लागले होते. तिचा मनात कोमलचा सुरक्षेची काळजी राहणार नाही कारण कि ती आता तिचा नजरे समोर आणखी विशेष त्या तिघी सुद्धा एकमेकांचा सोबत एकाच घरात राहतील याबद्दल तिला समाधान होते. तर असे एक आठवडा गेला आणि सावली आता बरी होऊन गेली होती. तेव्हा तिने शॉपिंगला जाण्याचा बेत आखला होता.