आय ए एस अधिकारी

  • 6.7k
  • 1
  • 2.2k

मनोगत आय ए एस अधिकारी नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत असून ही माझी साहित्यविश्वातील एकाहत्तरावी पुस्तक आहे. या पुस्तकातील कथानक थोडक्यात असं. अरुण नावाचा एक मुलगा. परिस्थितीनं मारलेला. त्याचे वडील गुराखी. ते मरण पावताच तो शहरात येतो. फुटपाथवर राहतो. त्यातच त्याचं वय होतं व त्याला शाळेत घेतलं जात नाही. परंतू जसं वय वाढतं. तसा सरकारचा सर्वे होतो, शाळाबाह्य विद्यार्थी शोधा. त्याच चक्करमध्ये शोधलं जातं अरुणला. अरुण शाळाबाह्य असतो. अरुण आय ए एस अधिकारी बनतो. परंतू तो आय ए एस अधिकारी कसा बनतो? काय काय करतो? आय ए एस अधिकारी बनण्यासाठी? त्याचं स्वप्न कोणतं असत? त्याची स्वप्न