मर्डर वेपन - प्रकरण 5

  • 6.2k
  • 3.8k

प्रकरण ५ त्याच वेळी रिसेप्शानिस्ट गती ने इंटरकॉम वरून इन्स्पे.तारकर आत येत असल्याची बातमी दिली.“ मला वाटत तुम्ही मिसेस रायबागी आहात.” आत घुसल्या घुसल्या रती कडे पहात तारकर म्हणाला.“ ओह! तारकर, ये,ये. तिच्यावर दबाव टाकून तू जी माहिती तू काढून घेऊ इच्छित आहेस ती मीच तुला देतो.” पाणिनी थेट विषयाला हात घालत म्हणाला. “ तिला थोड्याच वेळापूर्वी तिच्या नवऱ्याच्या मॅनेजर कडून फोन आला की तिच्या नवऱ्याचा खून झालाय. आणि या गोष्टीला काही का होऊन गेलाय. तो म्हणाला की या घटनेची माहिती तो पोलिसांना देणार आहे.रती ने त्याला सांगितलं की ती इथे माझ्या ऑफिसात असल्याचं त्याने पोलिसांना सांगावं.”“ अरे वा !