सातव्या मजल्यावरील रहस्य - भाग 1

  • 12k
  • 1
  • 6.2k

त्या दिवशी एक जानेवारीला शुक्रवारी आम्ही सगळे फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडलो. अर्ध्या रस्त्यात असताना माझा फोन खणखणला. "हॅलो राघव" "हां बोला इन्स्पे नाईक",मी "तू जिथेही असशील तिथून त्वरित मी पाठवलेल्या पत्त्यावर ये. आल्यावर मी सांगतो सविस्तर.",इंस्पे नाईक "ठीक आहे सर मी येतो लगेच",मी "काय झालं? नवीन केस आहे वाटते!", रत्नेश "हो मला निघायला हवं. तुम्ही सगळे लंच करून घ्या माझी वाट पाहू नका. "हो हो ते तर ओघाने आलंच ",विघ्नेश मी त्वरित इन्स्पेक्टर नाईकांनी पाठवलेल्या पत्त्यावर पोचलो. सप्तसूर नावाच्या एका बिल्डिंग भोवती खूप लोकं जमा झाले होते. दुरून इन्स्पेक्टर नाईक फोनवर बोलत असताना दिसत होते. मी इन्स्पेकटर नाईकांच्या शेजारी