जुळून येतील रेशीमगाठी - 4

  • 8.7k
  • 1
  • 4.5k

भाग - ४......सावी - गुड मॉर्निंग बाबा....अरे तुम्ही एकटेच...पिंकी?सावी ओली केसं पुसत म्हणाली.......!!सतीश - अगं पिंकी बोली आज एक्सट्रा लेक्चर आहेत तिचे,गेली सकाळीच....सावी - काय संडे ला लेक्चर...बाबा तुम्ही तिला विचारायचं जाब असं कसं लेक्चर तिचा.....सतीश - तू ते सगळं सोड, आवर लवकर..सावी - का बाबा...?सतीश - का म्हणजे विसरलीस? ते मुलाकडचे येणार आहेत आज...सावी - अच्छा..आज येणार आहेत ना ते...बरं... पण पिंकी नाही....सतीश - नसू दे..आपण आहोत ना.... आणि फार मंडळी नाहीत फक्त तीच लोकं आहेत....सावी - बरं ठीके...होते मी तयार....आलेच...***************************अर्जुन - काय यार रविवारी पण हे करावं लागतंय लवकर उठा,आणि तयार व्हा.....भागीरथी - बाळा असं बोलायचं नाही...तूच बोला