गुप्तहेर राघव आणि रहस्यकथा - भाग 2

  • 7.9k
  • 5.1k

"पण इनहेलर त्याला आणून द्यायचं कारणच काय,त्याच्या जवळ नव्हतं त्याचं ,मी तर ऐकलं की त्याला ऍलर्जिक सर्दी असल्यामुळे नेहमीच त्याच्याजवळ इनहेलर असते",इन्स्पेक्टर "हो सर नेहमीच असते त्याच्या जवळ पण आज इंटरव्यू च्या गडबडीत तो कदाचित विसरला असेल.",मी "सर एकदा मी ते इनहेलर बघू शकतो ",मी. मला इनस्पेक्टरांनी इनहेलर दिले ते मी ४-५ सेकंद बघितले आणि सांगितले, "सर मी जे इनहेलर रत्नेश ला आणून दिले होते ते हे नाहीये. " "असं कसं म्हणू शकतो तू ? यावर तुझ्या बोटांचे ठसे आहेत.",इन्स्पेक्टर उसळून म्हणाले. "सर कारण मी जे इनहेलर आणलं होतं त्यावर 'राधा मेडिकल'असं मेडिकल च्या नावाचं लेबल होतं आणि एक्सपायरी डेट