कोण? - 3

  • 9.3k
  • 6.7k

भाग – ३ त्याच श्रेणीत एक दिवस सावली तिचा घरी बसलेली असतांना तिचा फोनची घंटी वाजली. तिने फोन बघितला तर तिला अनोळखा नंबर दिसला. तिने तरीही तो कॉल उचलला आणि ती म्हणाली, “ हेलो कोण बोलता, कोण पाहिजे तुम्हाला.” तेव्हा समोरून काहीच आवाज नाही आला तर तिने पुन्हा तोच प्रश्न केला. परंतु या वेळेस सुद्धा समोरून काहीच प्रतिक्रिया झाली नाही. म्हणून मग सावलीने शेवटी त्रासून तो फोन कट केला आणि ती म्हणाली, “ कोण बावळट आहे तर माहित नाही. सारखा फोन करतो आणि काहीच बोलत नाही, मूर्ख कुठला.” असे म्हणून ती फोन तेथेच ठेवून उठून चालली गेली. ती जाऊन तिचे