ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड - 11

  • 5.5k
  • 3k

प्रकरण ११ “ मॅडम खात्री ने सांगतो , कोणीही आपला पाठलाग करत नाहीये. कुठे घेऊ गाडी?” टॅक्सी ड्रायव्हर ने सौम्याला विचारले. “ मेन स्टॅण्ड ” त्याने तिथे गाडी थांबवली आणि आपले कार्ड तिला दिल. “ तुम्हाला पुन्हा कुठे जायचे असेल तर मला फोन करा. पाठलाग होऊ न देता मी तुम्हाला हवं तिथे नेईन.” “ आभार.” सौम्या म्हणाली त्याचं बिल दिल आणखी वर बक्षिशी दिली.समोरच्या फोन बुथ जवळ तिला काया उभी असलेली दिसली. “ पाणिनी पटवर्धन सरानी मला खास सूचना देऊनच तुझ्या कडे पाठवलंय ” सौम्या तिला म्हणाली. “ आणि तू अगदी तसेच करायचे आहेस.” कायाहसली. “ मी स्वतः त्यांना वकील