कोण? - 2

  • 11.7k
  • 1
  • 9.4k

भाग - २ ह्याचा विचार करता करता सावली हि तिचा जीवनाचा १० वर्ष पूर्वीचा काळात जाऊन पोहोचली. सावली हि एक सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय घराण्यातील मुलगी आहे. तिने तिचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या एका मोठ्या कंपनीत काम करते. सावली हि शिक्षणासोबतच खेळकूद, आत्मसुरक्षेसाठी मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट मध्ये पारंगत आहे. शिक्षणात ती आजवर फारच उत्तम होती आणि आताही आहे. ती स्वभावाने एकदम शांत आणि सहयोगी वृत्तीची आहे. कुणी कसल्याही अडचणीत सापडला असेल तर त्याची मदत करण्यासाठी हि सदैव तत्पर असते. तीचा याच वृत्तीमुळे तिचा जीवनात तिचे अनेक शत्रू हे जन्माला आलेले होते. ती कुठल्याही परोपकारी आणि प्रोफेशनल कार्यात