रहस्याची नवीन कींच - भाग 5

  • 8k
  • 4.9k

सचिनला जेव्हा पासून ते लॉकेट भेटले तेव्हा पासून त्याला वाटायचे की काही तरी खुप रहस्यमयी आहे त्या लॉकेट मध्ये व कधी कधी त्याला ते जाणवायचे सुद्धा म्हणून त्याला आता चिंता वाटू लागली की काही चुक तर नाही केली ना राघव व प्रविणने . त्याच गोष्टीचा विचार करत सचिन एक दिवस त्या बंद हवेलीत गेला व तेथे तो तपास करू लागला . तो हवेलीत शोधाशोध करू लागला . तपास करत तो रामच्या बॉस च्या रुम मध्ये गेला . तेथे त्याला काही मिळते का तो शोध घेत होता . तेव्हा त्याला ती बंद अलमारी दिसली . ती अलमारी त्याने उघडली व तो