पुन्हा नव्याने - 10

  • 6.3k
  • 2
  • 3.4k

भाग १० किती दुख: असतना एखाद्या च्या आयुष्यात तरीही ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात. मावशी ना बघून कोणाला वाटणार ही नाही त्यांनी किती सोसलयं ते. उद्या गुढी पाडवा होता. दुसऱ्या दिवशी मीरा लवकरच उठली खरतरं रात्रभर तिला नीट झोपेच लागली नाही. तिला सतत तिच्या स्टुडिओ च ओपनिंग च दिसत होते. मावशींनी मस्त इडली सांबार चा नाश्ता केला होता. तो खाऊन ती मावशींना म्हणाली, " मावशी तुमचं पण आवरून घ्या राजीव आणि मुलं येतील त्यांच्या बरोबर या. जास्त उशीर करु नका. " जीमचा परिणाम थोडाफार तरी झाला होता. मीरा खूप छान नटली होती. डार्क रेड कलरची पैठणी ती नेसली होती.