वृद्धाश्रम का निवडावे लागले...?

  • 6.8k
  • 2.3k

दुनिया बोलते कि मुलगा वाईट आहे. पण खरंच असं असेलच असं कश्यावरून अर्थात दोन मुलं असतील तर त्यांना देणारे सौंस्कार हे आई वडीलांचेच असतात .आई वडिलांनी दोन्ही मुलांना सेम वागणूक दिली पाहिजे, एक माझा आणि एक......? असं नाही केल पाहिजे. जर असं झालंच तर भावा भावानंमध्ये अबोला निर्माण होतो आणि जिथे अबोला निर्माण झाला तिथे नाती तुटायला वेळ लागत नाही. आणि रक्ताची नाती तुटली तिथे घराचे दोन भाग व्हायला वेळ लागत नाही. आणि हीच नाती पुन्हा एकत्र आण्यांचा कितीही प्रयत्न केला तर ते खूप कठीण होऊन बसत. म्हणून नाती जपून ठेवायच्या असतील तर अख्खा कुटुंबाच एक मत असणे गरजेचे आहे.