पुन्हा नव्याने - 8

  • 4.7k
  • 1
  • 2.8k

तिने हि दोघांना मिठीत घेतले. दोघेही खूप खूष दिसत होते. रियाने पप्पांना पण बोलावले. चौघांनी एकमेकांना मिठी मारली. मीरा ने देवाकडे प्रार्थना केली की, माझं कुटुंब असचं एकत्र राहू दे. मुलं मग फ्रेश व्हायला गेली. राजीव पण फ्रेश व्हायला गेला. मीरा किचनमध्ये गेली. हॉट चाॅकलेट आणि चीज टोस्ट चा मस्त नाश्ता बघून मुलं खूप खूष झाली. राजीव आणि मीरा पण नाश्ता करायला बसले. मुलं काय काय गमती जमती झाल्या ते राजीव आणि मीराला सांगत होते. मीरा ने मुलांना सांगितले की उद्या पासून नवीन मावशी येणार आहे त. मम्मा आता मेक अप चा स्टुडिओ काढणार आहे.त्यामुळे ती थोडी बिझी असेल. पण