पुन्हा नव्याने - 7

  • 5k
  • 1
  • 3k

भाग ७ मीरा काही आता ऐकणार नाही हे तो जाणून होता. मीरा किती जिद्दी आहे हे तो जाणून होता. राजीव शी लग्न करण्याचा तिच्या निर्णयाला तिच्या आई वडिलांनी जेव्हा विरोध केला. तेव्हा त्याच्या शी लग्न करण्याच्या निर्णायावर ती ठाम होती. तिच्या आई वडिलांशी भांडून तीने राजीव शी लग्न केलं होतं. राजीव ला माहिती होतं की. आता ती आपलं काहीच ऐकणार नाही. लग्न झालं तेव्हापासून येणाऱ्या प्रत्येक संकटात ती राजीव च्या पाठी ठाम उभी राहिली होती.‌राजीव ला ते आठवलं. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी ती नेहमी मला धीर देत सगळं काही ठिक होईल अस़ं नेहमी म्हणत नेहमी मला मोटीवेट करायची.राजीव मनातल्या