पुन्हा नव्याने - 1

  • 10.7k
  • 1
  • 6.2k

मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत नव्हती. ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी स्थूल) . मीराचा नवरा( राजीव वय वर्षे ४० , पण तिशीत ला वाटणारा हॅण्डसम, हिरो टाईप पर्सनॅलिटी असणारा, गोरा पान क्नीनशेव ) चार दिवसांसाठी ऑफिस च्या कामा निमित्त कालच बाहेर गावी गेला होता. अधनं मधनं तो जात असतो असा ऑफिस च्या कामानिमित्ताने बाहेर. ( रागिणी पण मीरा च्या च वयाची होती पण सडपातळ, आणि खूप मॉड होती. करीअरच्या नादात लग्नाच राहून गेले होते. मागच्या च वर्षी