सख्या रे - भाग 4

  • 6.2k
  • 3.8k

भाग – ४ मिताली हि आता थोडी तापली होती आणि ती तिचा आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची आई बोलली, “ म्हणून म्हणत होते मी तुला आपल्या पेक्षा खालचा थराचा लोकांशी संबंध वाढवू नकोस. मेली या थर्ड क्लास लोकांचा मध्ये माझी मुलगी फसली.” सुमितचा आई बाबांना थर्ड क्लास म्हटल्यामुळे सुमित हि आता भयंकर तापला होता आणि तो म्हणाला, “ हो माहित आहे तुम्ही कोणत्या क्लासचा आहात म्हणून सांगू नका आम्हाला.” सुमितचे असे बोलने आणि मग मितालीची आई बोलली, “ चल मिताली आपल्या घरी अशा थर्ड क्लास लोकांचा मध्ये आता एक क्षण हि रहायचे नाही.” मिताली हि रागाचा भारात तिचा