सख्या रे - भाग 3

  • 6k
  • 3.8k

भाग – ३दोघेही घरातून बाहेर पडले आणि बाहेर येऊन आपसात बोलू लागले. तेव्हा मिताली बोलते, “ सुमित मला काही बर वाटत नाही आहे. तू तुझ्या आई बाबांपासून वेगळा राहशील. अरे त्यांना तुझी फार आवश्यकता आहे.” तेव्हा सुमित हि म्हणतो, “ हो ग माझे मन हि तेच बोलते आहे. मला तर वाटते आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल अथवा...” मग मिताली बोलली, “ का बर थांबलास तू काय करणार आहेस.” तेव्हा सुमित म्हणाला, “ मिताली मला एक गोष्ट सांग, तू माझ्यावाचून दूर राहू शकते काय?” मिताली म्हणाली, “ काय म्हणतोस तू आणि काय करायचा विचार आहे तुझा.” तेव्हा सुमित म्हणतो, “ मला