निर्धार.... लढूनी जिंकण्याचा - भाग 3

  • 6.4k
  • 1
  • 2.8k

अग ये रख्मा य जरा इकड ये. अग हे बघ, इत यक मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडले, लवकर काय तर आण. हिच्यावर काय बी नाय आपण बिगी बिगी घरला नेवूया.मग हिला तयार कर, हि अजून जिती हाय, हिला लागलीच अस्पतळात न्याया पायजे. व्हय व काय यक यक उलट्या काळजाची लोक असत्यात, एकली बाय दिसली म्हंजी हैदोस घालत्यात, नरकात सडावीत असली मुडदी. ये आ ग बास कर आदी इतन निवूया हिला लय वायट हालात हाय हिची. यळ केला तर काय बी व्हइल. ती दोघ तिला घेऊन दवाखान्यात नेत्यात. आव डाक्टर हे बघा या पोरीची कशी गत झाले, हिला लवकर बघा. हा बर