सत्यमेव जयते! - भाग १२

  • 4.6k
  • 2.4k

भाग १२. काही दिवसांनी महालक्ष्मी आणि राजवीरच लग्न होत!! एका नवीन आयुष्याची सुरुवात ते करायला लागतात. पण त्यांचं लग्न अगदी साध्या पध्दतीने कोर्ट मॅरेज करण्यात येत. डीएसपी राजवीर आणि महालक्ष्मी लग्नाच्या तीन महिन्यानंतर गोव्याला फिरायला जातात. ते आता पर्यंत चांगले एकमेकांसोबत रुळले होते. पण शरीराने मात्र ते अजूनही एकत्र आले होते. आज मात्र हॉटेलच्या लोकांनी महालक्ष्मीच्या सांगण्यावरून त्यांची रूम डेकोरेट त्यांना करून दिली होती!! पदोपदी तिचा विचार करणारा राजवीर मुळे तिचं आता पुढाकार घेते. मेडिकली आणि फिजिकली जवळपास ती चांगली झाली होती. त्यामुळे आता तिला राजवीर आणि तिच्यात दुरावा नको होता!! राजवीर आपला फोनवर बोलत रूमच्या आत रात्रीचा पाय ठेवतो