वस्तीतल्या वाटेवरची ..... हवेली - भाग 1

  • 10.7k
  • 5.8k

फायनली संपली बाबा एकदाची एक्झाम जाम टेंशन येत होत आधीच ऑनलाईन लेक्चर्स होत होती. त्यात गावात रेंजचा प्रॉब्लेम आणि मधीच कॉलेज सुरू झाल सिलॅबस संपत आल्यावर... शेवटचे दोन टॉपिक तेवढे समजलेले पण नशिब आपल आपली सारिकाशी ओळख झाली. अन्वी म्हणाली." हो ग खरच बर झाल ती जर नसती तर काय झाल असत आपल कारण शेवटचे दोन टॉपिकच आपल्याला समजलेले पण त्यातला एकही प्रश्न पडला नव्हता. सगळे प्रश्न आधीच्याच टॉपिकमधले पडलेले पण तिला कस कळल काय माहित पण ती ने सांगितलेलेच प्रश्न पडलेले.. खरच खूप हुशार आहे हा ती.... ऋतूजा म्हणाली." अग हा पण या सगळ्याच श्रेय तुम्ही मला पण दिला