सख्या रे - भाग 1

  • 11.5k
  • 6.9k

भाग – १ ट्रिंगचा ट्रिंगचा आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घडयाळीचा त्या कर्कश आवाजमुळे सुमितची झोप उडाली आणि तो उठला. सुमित म्हणाला, “ काय रे तुझी रोजचीच कट कट रोज चंगली झोप लागलेली असते तेव्हाच तू अशी ओरडून उठवतेस.” असे म्हणत सुमित बाथरूम मध्ये जातो आणि छान ब्रश आणि आंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर लगबगीने तो ऑफिस मध्ये जाण्यासाठी तयार होतो. पोटाला आता सकाळचा नाश्ता हवा असतो त्यासाठी तो फ्रीज मध्ये काहीतरी शोधतो. त्याला काही सापडत नाही तर तर अनायास त्याचा तोंडून निघते, “ मिताली, अग काही बनव