World Breastfeeding Week 2023

  • 4.6k
  • 1.7k

'जागतिक स्तनपान सप्ताह' 2023 दरवर्षी ऑगस्टचा पहिला आठवडा म्हणजेच 1 ते 7 ऑगस्ट 'जागतिक स्तनपान सप्ताह' म्हणुन साजरा केला जातो. 'जागतिक स्तनपान सप्ताह' हा आई आणि मूल दोघांसाठीही खूप महत्त्वाचा असतो. हा विशेष आठवडा लोकांना स्तनपानाचे फायदे आणि गरजेबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. या कार्यक्रमात, बाळाच्या सर्वांगीण वाढीसाठी स्तनपान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले जाते. बाळाच्या जन्मानंतर 6 महिने स्तनपान करणे खूप महत्वाचे आहे. भारतीयांना तर 'आईच्या दुधा'चं माहात्म्य अनेक चित्रपट, मालिका, पुस्तक आणि बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांतून सांगितलं जातं. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी तर आईचं दूध अमृताहूनही जास्त गरजेचं असतं. वैद्यकीय तज्ज्ञांनी तर असं सांगितलंय की बाळ जन्माला आल्यानंतर पहिले