संयोग आणी योगायोग - 4

  • 6.3k
  • 3.2k

भाग-४ अशाप्रकारे संयोग यावर योगायोग हा वरचढ होऊ लागला होता. आम्ही दोघेही गप्पा मारत गांधी चौकात पोहोचलो. मी नंतर सिमला विचारले, “ आता कुठे आहे तुझे घर. ” त्या छोट्याशा प्रवासाने आम्हा दोघांना जवळ आणण्याचे अल्प से काम केले होते. म्हणून मी ती वरून थेट सीमा वर आणि तुम्ही वरून थेट तू वरती आलेलो होतो. सीमा सुद्धा माझ्याबरोबर फारच सहज आणि मोकळी होऊन गेलेली होती. तिने सांगितले, “ ते दिसतेय ते आहे आमचे घर.” त्यानंतर मी म्हटले, “ तर ठीक आहे , तू आता घरी जा मी निघतो.” परंतु मी विसरलो होतो, कि गाडी खेचताना मला जो त्रास झाला होता