चंपा - भाग 20

  • 6.9k
  • 3.9k

चंपाका्य चालू आहे याची खात्री करुन घ्यावी यासाठी तिने खिडकीच्या फटीमधून आत पाहिले. तिला समोरच दृश्य पाहून धक्का बसला. चाचाला बांधून ठेवले होते. तेही राघवनने? तिला प्रश्न पडला तसे उत्तरही तिनेच शोधले.“साला हैं ही हरामी...” तिने तिथून पळ काढला. खाली आली तर चाचाची माणंस लगबगीन वरती चाचाला भेटायला निघाली होती. रश्मीन त्याना थांबवले.“किधर जा रहे हो ?” रश्मीने विचारले.“बाजु हट हमें चाचा को मिलना है|” रश्मीला हाताने ढकलत त्याचे लोक पुढे जायला निघाले.“जाव सांलों इस रंडी की नहीं सुनोगे...चाचा की तरह राघवन भी तुम्हारी हालत बनाये गा…" चाचाचे लोक दोन पायर्या चढलेले खाली उतरले.“क्या हुआ?” त्यानी विचारले.“जावो ऊपर जावो अपनी