संयोग आणी योगायोग - 2

  • 6.3k
  • 3.4k

मी असाच आतुरतेने मला ज्या दिशेने जायचे होते त्या दिशेला बघत उभा होतो. नेमक्या त्याच वेळेस माझ्या विरुद्ध दिशेतून एक स्कुटी त्या बस स्टॉप जवळ काही अंतरावर अचानक येऊन थांबली. त्या स्कुटीला बघून माझा मनाला वाटलं कि या स्कुटी वरील व्यक्तीला लिफ्ट मागून बघू. तेच मी त्या स्कुटी वरील व्यक्तीचा चेहऱ्याकडे बघितले तर ती व्यक्ती हेल्मेट घालून होती त्यामुळे मला त्या व्यक्तीचा चेहरा काहीच दिसत नव्हता. तेव्हाच माझी नजर त्या व्यक्तीचा कापडाकडे गेली , तर ती व्यक्ती सलवार घालून होती. सलवार बघताच माझे मन जे काही काळापूर्वी आनंदित झाले होते ते एकाएक शांत आणि उदास झाले होते. कारण कि ती