सावध - प्रकरण 17

  • 5.9k
  • 3.4k

प्रकरण १७त्यानंतर पुढचा तासभर पाणिनी कनक ओजसच्या ऑफिसमध्ये सँडविच खात आणि कॉफी पीत बसला होता कनक च्या हातात सुद्धा कॉफीचा मग होता तेवढ्यात फोन वाजला कनक बऱ्याच वेळ फोनवर बोलत होता नंतर पाणिनी ला म्हणाला" तुझा अंदाज बरोबर ठरला पाणिनी पत्रकारांनी त्या मोठ्या खोक्याचा तुझ्या गॅरेज पर्यंत पाठलाग केला. त्यांना तो खोका शेवटी रिकामाच आढळला. त्यांनी लगेच इन्स्पेक्टर तारकर ची भेट घेतली आणि त्याला ही सर्व हकीगत सांगितली आता तारकर प्रचंड वैतागलाय" कनक म्हणालापुन्हा एकदा कनक चा फोन वाजला कनकने तो कानाला लावला थोडा वेळ तो काहीतरी बोलला नंतर फोन ठेवून पाणिनी इकडे वळलापाणिनी रुद्रांश गडकरी कुठेतरी निघून गेलाय. त्याचा