रहस्याची नवीन कींच - भाग 4

  • 9.5k
  • 1
  • 5.3k

सचिनने सांगीतलेल्या गोष्टीचा राम विचार करत होता. तो विचारात ऐवढा मग्न झाला की त्याला वेळेचे भानच राहले नाही. त्याच्या Flight चा वेळ झाला होता. त्याला भान येताच तो विमानतळाकडे निघाला तो विमानतळावर पोहोचला व त्याने त्याची Flight पकडली. तो विमानात बसला व आराम करण्याच्या प्रयत्न करु लागला पण सचिन चे शब्द त्याच्या डोक्यात घोंगावत होते. त्याच विचारामुळे त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. लॉकेटची गोष्ट ऐकल्या पासून एक विचित्र प्रकारची काळजी आणी भिती त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्या लॉकेट च्या मागे असे काही रहस्य दडलेले आहे ज्याच्या मुळे राम हा खुपच घाबरला होता.रामची Flight ही विशाखापट्टनम विमानतळावर Land झाली. राम विमानातून