तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना

  • 9.7k
  • 2
  • 3.8k

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना!©®गीता गरुड.सौ: अहो,उठा की कितीवेळ लोळत रहाणार? जा की आंघोळीला.श्री: काय कजाग बाई आहे,रविवारचीपण झोपू देत नाही. सकाळी उठल्याबरोबर भोंगा सुरु करते.सौ: काय म्हणालातमी कजाग,मी भोंगा सुरु करते.आणि त्या बाजूच्या टेंबे वहिनी सकाळी उठून गळा काढत असतात त्यांच बरं कवतिक करता. काय तो मेला आवाज तिचा. कान विटतात नुसते. मी जरा हाका मारल्या तर भोंगा म्हणताश्री: अगं बाई तसं नाही म्हणायचं होतं मला.सौ: काही सारवासारव करु नका. ती टेंबीण सकाळपासून आआ$$ करत असते. नवरा तिचा पाणी भरतो,स्वैंपाक करतो तरीही ती बरी आणि मी पहाटे उठल्यापासून तुमचं,मुलांच सगळं करते तर माझं मेलं कौतुक नाही. श्री: राधा