सावध - प्रकरण 13

  • 5.7k
  • 3.3k

सावध प्रकरण १३पाणिनीची हाताची बोटे वाळायच्या आधीच रिसेप्शन आत आली “पटवर्धन साहेब, बाहेर आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी वैशाख इंगळे आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे”“सौम्या त्यांना आत घेऊन ये.”दोघेही आत आले वैशाख इंगळेने पाणिनीशी हस्तांदोलन केले पाणिनीने दोघांना खुर्चीत बसा म्हणून सांगितलं“मिस्टर तोंडवळकर तुमची हरकत नसेल तर बोलण्याचं काम मी करतो तुम्ही बोलू नका” वैशाख तोंडवळकर ला म्हणाला“माझी काही हरकत नाही” तोंडवळकर म्हणाला“मिस्टर पटवर्धन मला वाटतं तुम्ही पण बोलायला इच्छुक आहात” “नक्कीच” पाणिनी म्हणाला“तुम्हीच आधी विषय काढला तर बरं होईल मिस्टर पटवर्धन” वैशाख इंगळे म्हणाला“मिस्टर वैशाख इंगळे शेवटी पैसा बोलतो हेच खरं”“मला मान्य आहे मिस्टर पटवर्धन, थेट विषयाला हात घाला”“विषय