चंपा - भाग 4

  • 10.9k
  • 7.9k

चंपा चंपा रश्मीच्या रुममध्ये जायला निघाली. रश्मीकडे एक गिर्‍हाईक असल्यामुळे तिने आतून दरवाजा लावला होता. रश्मी दरवाजा खोल. रश्मीचा तिला आतून आवाज येत होता. साले, हरामी उठ… वक्त भी खतम हुआ और पैसे भी साले 'तेरी तो… रश्मीने गिर्‍हाईकाला अंगावरुन बाजूला केला. उठ हरामखोर…तसं रश्मीला गिर्‍हाईकाने पुन्हा खाली खेचले. अरे साली रुक अभी तो बाहर आ रहा है दो मिनट रुक.गिर्‍हाईक जबरदस्ती करू लागले. "साले आधा घंटा तो खडा होनेको जाता है, हर रोज का नाटक है साले तेरा अगला टाइम आयेगा ना तो आधे घंटे के पैसे ज्यादा लेकरं आना.". रश्मीच्या बोलण्याकडे त्याचे लक्षसुदधा नव्हते, तो त्याचे काम करत