मी एक… दगड

  • 10.6k
  • 1
  • 3.4k

नमस्कार मंडळी गोष्ट तशी काल्पनिक आहे पण मनातल्या गाभाऱ्यातून आलेला आवाज कुठेतरी कागदावर मांडता यावा म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न…  चंद्रपूर नावाचा एक खेडेगाव होत,  गाव अगदी लहान आणि तिकडे राहणारी लोक तर अगदी साधी, सरळमार्गे व्यवहार करणारी..त्याच गावात एक राजा होता त्याचे नाव चंद्रराज, कदाचित त्याच्याच या नावावरून या गावाला चंद्रपूर हे नाव दिलं असावं..असो असा हा चंद्रराज राजा फारच धार्मिक आणि सत्कर्म करणारा होता,   त्याच गावाच्या जंगलात एक छोटीशी गुहा होती आणि त्या गुहेत एक साधू महाराज तपश्चर्या करण्यासाठी बसत असत.ती गुहा म्हणजे त्याचं घरच जणू .ही गुहा जंगलात असल्याकारणाने सहसा गावातील लोक तिकडे फिरत नसत. साधु